20% OFF shipping at mein-werk.net on orders over $79 + up to 10% OFF products
mein-werk.net
home > श्रीमन्महाभारताचा उपसंहार (Shrimanmahabharatacha Upsanhar) > श्रीमन्महाभारताचा उपसंहार (Shrimanmahabharatacha Upsanhar)
download picture
श्रीमन्महाभारताचा उपसंहार (Shrimanmahabharatacha Upsanhar)Description . . . . . . . . , . , . . ? ) ? ) ? ) ? ) , , , , , , , , , . ) , , , , , . Additional Information Publications : (Prafullata Prakashan) Author : (Chintaman Vaidya) Binding : Hard Cover ISBN No : 9788187549826 Language : ( Marathi ) Weight (gm) : 1120gms Size : 22. 2 * 14. 8 * 4. 7 Edition : 1 Pages : 970
Shopping security

Shopping security

Each payment you make on thelockerguy is secured with strict SSL encryption and PCI DSS data protection protocols

Description

१९०४ ते १९१२ या कालखंडात ग. वि. चिपळूणकर आणि मंडळीने त्या काळी उपलब्ध असलेल्या तीन-चार प्रतींपकी गोपाळ नारायण यांची प्रत घेऊन ‘श्रीमन्महाभारताचे मराठी सुरस भाषांतर’ हा प्रकल्प एकूण नऊ खंडांत प्रसिद्ध केला होता. ज्येष्ठ कादंबरीकार ह. ना. आपटे यांनी त्याचा उपोद्घात लिहिला होता. या प्रकल्पाचा उपसंहारही आपटे लिहिणार होते. पण काही कारणांनी त्यांना ते शक्य झाले नाही. लोकमान्य टिळक यांनी महाभारताचे गाढे अभ्यासक-संशोधक चिंतामण विनायक वैद्य यांच्याकडून हा उपसंहार लिहून घेण्यात यावा, असे प्रकाशकांना सुचविले होते. त्यानुसार वैद्य यांनी अवघ्या चार वर्षांच्या अथक परिश्रमातून संशोधन, संकलन आणि संपादनाचा व्याप सांभाळून वैद्य यांनी एकहाती हा ग्रंथ सिद्ध केला. श्रीमन्महाभारताचे मराठी सुरस भाषांतर या ग्रंथाचा उपसंहार हा महाग्रंथ शंभर वर्षांपूर्वी साकारणे ही महत्प्रयासाची गोष्ट होती.
काय वाचायला मिळेल या ग्रंथात?
१) महाभारत आणि भारती युद्ध हे एकच की वेगवेगळे?
२) महाभारताचा कालखंड नेमका कोणता?
३) महाभारत हे काल्पनिक आहे की सत्य?
४) महाभारत कालिन शासनव्यवस्था, अर्थव्यवस्था, शिक्षणव्यवस्था, सामाजिक परिस्थिती, वर्णव्यवस्था, विवाहसंस्था, राजकीय परिस्थिती, सैन्य व युद्ध, व्यवहार व उद्योगधंदे, ज्योतिष आश्रमव्यवस्था.
५) महाभारतकालीन धर्म, तत्वज्ञान, वाड्मय व शास्त्रे, भौगोलिक माहिती, महाभारतावरील भिन्न मतांचा विचार, श्रीमद्भगवतगीतेवर छोटं भाष्य.

Additional Information

Publications : प्रफुल्लता प्रकाशन (Prafullata Prakashan)
Author : चिंतामण वैद्य (Chintaman Vaidya)
Binding :  Hard Cover 
ISBN No :   9788187549826    Language :  मराठी ( Marathi ) 
Weight (gm) : 1120gms          Size :  22.2 * 14.8 * 4.7  
Edition : 1          Pages :  970

    श्रीमन्महाभारताचा उपसंहार (Shrimanmahabharatacha Upsanhar)

    Item no : 88871080089
    sold recently : Login >>
    US$ 435.00
    Pay in 4 interest-free payments of $108.75 Learn more
    Min. order: 1piece

    Shipping Estimate
    USA
    • USA
    • CAN

    Ships within 48 hours · Estimated delivery Aug 3 - Aug 8

    Enjoy 20% off shipping

    US$ 435.00

    1-11

    US$ 391.50

    12-35

    US$ 304.50

    36-59

    US$ 261.00

    60+

    US$40

    Get now

    Sign up to your membership to get coupons up to

    15%

    Get now

    Opportunity to enjoy order discount up to 15% off

    Please add the products
    Shipping Notes
    • Free Standard Shipping on $100+ Orders to the USA.
    • Except Preorder products are shipped in 48 hours.
    • Delivery to the USA:
    1. Standard Shipping : 3-10 business days
    • If time is of the essence, please consider selecting expedited delivery for faster service.
    Exchange/Return Notes
    • We offer a 30-day return/exchange service after receiving.
    • Final sale items are not eligible for returns or exchanges.
    • To process your return/exchange, please contact us at [email protected]
    • Please click here for more details>>> Return & Exchange Policy

    Discover Niche Categories That Outsell

    Top-Converting Item to Boost Your Average Order

    recommand products

    Related Searches