Shopping security
श्री परशुराम स्थलयात्रा - लेखिकेने भारतातील तीर्थयात्रा ,महाराष्ट्रातील तीर्थयात्रा ,श्रीकृष्ण स्थलयात्रा अशी विविध पुस्तकं लिहिली आहेत .प्रत्येक पुस्तक लिहिताना त्या भारतभर प्रवास करून माहितीचा खजिना जमा करतात .श्री परशुराम स्थलयात्रा ह्या पुस्तकासाठीही त्यांनी विविध परशुराम मंदिरे आणि दुर्गम स्थळे अवलोकिली .त्याचे कडूगोड अनुभव प्रांजलपणे ह्या पुस्तकात आले आहेत.परशुरामांचा सहवास लाभलेला प्रदेश फार मोठा आहे.परशुरामांच्या तपोस्थानांचा ,विद्याभ्यासाच्या प्रांताचा आणि विविध देवतांच्या सहवासाचा सुबोध आलेख लेखिकेने काढला आहे.हा सारा प्रवास म्हणजे यात्रावर्णन आहे.त्याला चिंतनशील अभ्यासू कोंदण आहे.
Publications : प्रफुल्लता प्रकाशन (Prafullata Prakashan)
Author : गीता हरवंदे(Geeta Harvande)
Binding : Paperback
ISBN No : 9788193829301
Language : मराठी ( Marathi )
Weight (gm) : 230gms
Width : 21.6
Height : 13.8
Length : 1
Edition : 1
Pages : 168
Ships within 48 hours · Estimated delivery Aug 8 - Aug 13
US$40
Get nowSign up to your membership to get coupons up to
15%
Get nowOpportunity to enjoy order discount up to 15% off
Top-Converting Item to Boost Your Average Order